माझ्याबद्दल

माझा फोटो
'इतिवृत्त मराठी' is an initiative to convey my feelings to all of you without any prejudice. Please do read & share.

रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

चक्षु आणि अक्षु..

चक्षु म्हणजे डोळे. अक्षु ने आजतागायत त्याच्या चक्षू मार्फत बघितलेली प्रत्येक वस्तू आणि अनुभवलेली नेत्रसुख यासाठी सर्वेश्वर परमात्म्याचा तो ऋणी आहे. डोळे म्हणजे आपल्या देहातील पंचेंद्रियातील एक इंद्र. जस्ट टू मेक इट सिम्पल, इंद्रिय म्हणजे सेन्सेस. लहानपणी डोळे टपोरे आणि स्वच्छ असावे म्हणून आई अक्षुच्या डोळ्यात अंजन घालायची. काजळ लावायची. लहानपणी काय-काय बघितलं हे आता नीट आठवत नाहीये. तरीही काही क्षण अविस्मरणीय आहेत ते फक्त आणि फक्त चक्षूंमुळे. लहानपण तारुण्यात बदलणार होतंच की चक्षूंना साथ लाभली ती चष्म्याची. तो आता सुटता सुटेना. नजर जरा कमजोर झालीय आता. वय? विशीच्या सुरवातीचं. डोळे ब्लर झाले हो. पंधरा-वीस फुटावर उभा असलेला माणूस सुद्धा नीट ओळखता येत नाहीये आता. लहानपण अक्षुसाठी अविस्मरणीय अनुभव देणारं राहिलंय. आता काही ठिकाणी क्षण साठवून ठेवण्याकरिता फोनचा वापर करावा लागतो. अक्षुचं हे दुर्भाग्यच!

४ टिप्पण्या:

  1. वा वा! Mind blowing 🫠 खरंच हार्ट टचिंग लेख ये 💘👍🏻🫶🏻😅

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आहाहा वा वा हार्ट सोबत चक्षु ला पण टच करून गेला तुझा हा लेख अक्षु दादा 😂😅 great greatttttttt 🫶🏻💫🫠

      हटवा

स्वच्छंद..

फर्स्ट अ‍ॅण्ड फोअरमोस्ट, टु बिगिन विथ टुडेस् टॉपिक, आपल्यापैकी निम्म्या लोकांना 'स्वातंत्र्य' आणि 'स्वैराचार' ह्या दोन शब्...